Posts

Showing posts from February, 2020

F. I. R. प्रथम माहिती अहवाल

Aspire Legal Forums.    नमस्कार मित्रहो, मी राहुल देशमुख माझ्या आजचा लेखनीय ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो.    कायदेशीर घटकांवरील या माझ्या माहितीचे संकलन यामुळे नक्कीच आपणास याचा कुठेतरी उपयोग होईल .कारण समाजात वावरताना नक्कीच आपला संपर्क सरळ व कपटी दोन्ही वर्गातील लोकांसोबत येत असतो. समाजात, समाजाशी जवळीक साधत असतांना स्तुती पात्र किंवा द्वेष पात्र असे दोन पैलू अपना आयुष्यात येत असतात; आणि खरे नियतीचे कालचक्र आपणास नको त्या परिस्थिती समोर उभे करत असते अशा परिस्थितीत मग आपणास जर कायदा माहीत नसल्यास आपली फसगत होते. ही होणारी आपली फसगत होऊ नये असे वाटत असेल तर सदर माहिती आपणास फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया पोलीस कर्मचारी यांकडे, कार्यालयात  नोंद कशी करावी ............  F. I. R  चे सूत्र 9(K) ..... (First Information Report.) प्रस्तावना:-     आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पोलिसांकडे जावेच लागते किंवा तशी गरजच आपल्यावर येऊन पडते मग ते इच्छा असो वा इच्छा नसताना असो आणि गेल्यावर तेथे F.I.R. द्यावी लागते. पण बऱ्याच वेळाव...